¡Sorpréndeme!

नातवाला चेंडू घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले दुकानात; ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल | Eknath Shinde

2023-03-07 2,209 Dailymotion

होळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आपल्या निवासस्थानी आले होते. होलिका दहनानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या नातवाला घेऊन दुकानात आलेले पाहायला मिळाले. दुकानातून त्यांनी नातवाला चेंडू घेऊन दिला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील सोबत होते.